S
Sara Joshi
life · hindi · life
लक्षावधी वर्षाँनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात एखादाच मन जिंकून जातो....!!
170 likes
31 shares