K
Kabir Bhat
humor · marathi · humor
लक्स :- दादा, काय सांगू तुला माझ्या मनातील हर्ष.... माधुरीच्या गोऱ्या गोऱ्या अंगाला होतो माझा स्पर्श... डेटॉल :- तुझं बरं आहे, मी फसलो लका ह्या जन्माला येऊन, मी मात्र किटाणू धूत बसलो.... 😂😄😂 😜😜😜😜😜😂😂
241 likes
8 shares