Back to feed
N
Navya Sharma friendship · marathi · friendship

लक्स: दादा, काय सांगू तूला माझ्या मनातील हर्ष... माधुरीच्या गोर्‍या गोर्‍या अंगाला होतो माझा स्पर्श...! लाईफबॉय: तुझं बरं आहे मित्रा मी मात्र फसलो, आयुष्यभर नुसता किटाणू धुत बसलो...!

31 likes 23 shares
WhatsApp