Back to feed
K
Kunal Mehta Good_Morning · Marathi · Life

लोखंड नरम होऊन अवजार बनते.. सोने नरम होऊन दागिना बनते.. माती नरम होऊन कसदार शेत बनते.. पीठ नरम होऊन भाकरी बनते.. ""अशाचप्रकारे जर मनुष्य पण नरम झाला, नम्र झाला तर सत्पुरूष बनु शकतो""....!! 🌻।।**"शुभ सकाळ"**।।🌻 🙏🏻"सुंदर दिवसाच्या..सुंदर शुभेच्छा"🙏🏻

137 likes 32 shares
WhatsApp