Back to feed
A
Aadhya Mehta Good_Morning · Marathi · Life

🌿🎸 *लाखमोलाचं वाक्य* 🎸🌿 🍁🌷🤹‍♂📿👑🌿🌸💥💦🍁🌷 ✍ *ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!* *जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.* *आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं .* 🙏🙏 *👉नातं रक्ताच असो किंवा मानलेल....* *मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं😘* 👉 *नात्यांचे* धागे जर *गरजेचे* असतील तर टिकणार नाहीत आणि *प्रेमाचे* असतील तर *तुटणार* नाहीत.*👬 🌸💐💐💐🌸 *🙏 शुभ सकाळ 🙏*

53 likes 70 shares
WhatsApp