Back to feed
R
Reyansh Joshi love · mixed · romantic

लग्ना नंतर बायकोवर प्रेम आहे दाखवण्या साठी "I love you" पेक्षा असरदार शब्द आहे l "दे, आज मी भांडी घासतो" 😀 तू तोपर्यंत whatsapp बघ😜

167 likes 41 shares
WhatsApp