D
Diya Verma
family · mixed · family
लग्नाआधी..... प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ? प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात.. लग्नानंतर..... बायको : जानू, चंद्र कुठे आहे ? नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ....?
7 likes
8 shares