T
Tara Yadav
family · mixed · family
लग्नाआधी.. ... प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ? प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात.. ... लग्नानंतर. .... बायको : जानू, चंद्र कुठे आहे ? नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ....? 😀😁😀😁😀😁😂😂😂😃😃😃😃😃
158 likes
52 shares