V
Vivaan Bhat
humor · marathi · humor
लग्नाची बोलणी शेवटच्या टप्प्यात आली. 😄 पोराचा बाप अचानक उठला आणि लगबगीने बाहेर गेला तसा पोरीच्या बापाच्या पोटात गपकन गोळा आला.😱 त्याने मध्यस्थाला खुणावले " काय झालं ?"😱 मध्यस्थाला काही समजेना तोही चक्रावला. तेव्हढ्यात पोराचा बाप बाहेरून आला. मध्यस्थाने विचारलं "पाव्हणं काय झालं "??😱 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "काय नाय , तंबाखू थुकायला गेल्तो.😄😄😝😝😜😜😜😜😜😜😜😜😜😜
6 likes
42 shares