M
Myra Yadav
humor · mixed · humor
लग्नाच्या 18 वर्षानंतर... . 👩बायको - माला पिझ्झा🍕 खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो. . . 👩बायको - थँक्स. . 👨नवरा - फक्त थँक्स? . . 👩बायको लाजून - इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का? . . . 👨नवरा - फालतूपणा करू नकोस! अर्धा🍕 - अर्धा 🍕कर! नाय तर एका बुक्कीत😬 दात पाडीन.. 😝😂 😂😂😝😝😝😝😝
56 likes
17 shares