Back to feed
A
Ayaan Das Humor · Mixed · Humor

लग्नाच्या 18 वर्षानंतर... . बायको - माला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो. . . बायको - थँक्स. . नवरा - फक्त थँक्स? . . बायको लाजून - इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का? . . . नवरा - फालतूपणा करू नकोस! अर्धा - अर्धा कर!😝😂 😂😂😝😝😝😝😝😂😂😂

186 likes 57 shares
WhatsApp