K
Kunal Bhat
life · marathi · life
लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी रमणला विचारण्यात आलं-आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं ? रमण-जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल.
181 likes
81 shares