Back to feed
K
Krishna Sharma humor · marathi · humor

लग्नाच्या पहील्या रात्री काय बोलावे ते आमच्या गण्या ला कळत नव्हते. बराच वेळ विचार करुन गण्या बायकोला म्हणाला . . . . . "तुझ्या घरी माहीत आहे ना की तू आज इथेच झोपणार आहेस ते". 😂😂😂😜😝😝😝😝

243 likes 70 shares
WhatsApp