K
Kavya Malhotra
love · mixed · romantic
लग्नानंतर आई बाबांच घर सोडून नवीन लोकांशी मुली कश्या adjustment करत असतील... इथं लोक एक दिवसही नवीन व्यक्तीशी adjestment करुन घेत नाहीत ..
245 likes
8 shares