Back to feed
M
Myra Bose spiritual · marathi · spiritual

लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कश्या हाका मारतात बघा... पहिले वर्ष: अहो...! दुसरे वर्ष: अहो ऐकलंत का? तिसरे वर्ष: अहो... बंटीचे बाबा..! चौथे वर्ष: अहो बहीरे झालात काय? पाचवे वर्ष: कान फुटलेत की काय तुमचे! सहावे वर्ष: इकडे येताय की मी येऊ तिकडे? सातवे वर्ष: कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!

116 likes 80 shares
WhatsApp