Back to feed
D
Diya Joshi humor · marathi · humor

लग्नपत्रिकेतील एक विनोद *आपली उपस्थिती हाच आहेर.* *कृपया आहेर आणू नये.* आता पुन्हा एकदा वाचा...!!! समजलं तर नक्की हसणार...!!! ??????? 😂😂😂😂

104 likes 85 shares
WhatsApp