D
Diya Kumar
friendship · hindi · friendship
लग्नासाठी 36 गुण मिळवावे लागतात 👦👧 पण.... मैत्रीसाठी 1) 🚬 2) 🍺 3) 🐓 हे तीन अवगुण जरी मिळाले तरी अतूट मैत्री तयार होते. 😂😂😂😝😝😝 जीवनात खूप "हसा..."😆 पण आठवडयातून एकदा तरी "बसा!" 🚬🍻🐓
165 likes
75 shares