A
Arjun Bagale
humor · marathi · humor
लगिर झालं जी बघून गण्या : मी गेलो आर्मीत भरती व्हायला😇 पण हा विचार करून परत आलो की मला तर बायको पण घाबरत नाही, मग दुश्मन काय घाबरणार 😛😬😀😁😂 पत्नी पीड़ित पति
254 likes
16 shares