Back to feed
K
Kabir Chauhan humor · hindi · humor

लॉटरी कंपनी कडून कॉल: सर, तुम्ही बॅंकाॅक टूर ची दोन तिकीटे जिंकला आहात... सांगा तुम्ही कुणासोबत जाणार ? पुणेरी: मी एकटाच दोन वेळा जाणार. कॉल बंद!! 😜😁 😎😅😉😄😃😃😃😃😃

116 likes 58 shares
WhatsApp