R
Riya Agarwal
love · marathi · romantic
लठ्ठ माणूस- डॉक्टर साहेब, आपण मला लठ्ठपणा कमी करण्याच्या १० गोळ्या दिल्या आहे, त्या केव्हां आणि कश्या खायच्या? डॉक्टर- त्या खायच्या नसून फक्त रोज ५० वेळा जमिनीवर पाडून परत उचलायच्या की झाले.
50 likes
56 shares