M
Meera Kulkarni
humor · hindi · humor
" लाबं सडक , काळेभोर केस आसलेल्या, " नवतरूणी ने सुर्योदयावेळी , " डोकयावरून , आंघोळ करून , " भिजलेल्या केसांच्या बटांमध्ये हात फिरवून , " डोळयावरचे केस बाजूला करून, " हळूच मानेला झटका दिल्यावर , जेवढे " पाणी " उडते नां..... तेवढाच पाऊस आमच्या गावाकडे पडला ...😂😂😂😂😂😂😂😂
171 likes
61 shares