Back to feed
A
Anika Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*लबाडीने जिंकन्यापेक्षा,* *तत्वाने हारलेले बर.* *कारण कोणी विचारल की तुम्ही "हरला कसा..?"* *तर गर्वाने सांगता येते की* *मी लढलो कसा...* *रात्र भर गाढ़ झोप लागणं याला सुद्धा नशीब लागतं.....* *त्याच्या साठी सुद्धा इमानदारी"च आयुष्य जगायला लागतं.......!!!* 😘शुभ सकाळ 😘

91 likes 9 shares
WhatsApp