Back to feed
K
Krishna Mishra love · mixed · romantic

लांबसडक घनदाट केशसंभार असणाऱ्या स्त्रीने, न्हाऊन आल्यानंतर, तिच्या मानेला जर हलकासा झटका दिला, तर, केसातून जितके पाण्याचे थेंब उडाले तितकाच पाऊस पडला, 🌧 सोलापूर मध्ये आज दुपारी...! How Romantic ना.... 😄😄😛😛

131 likes 73 shares
WhatsApp