K
Kabir Pawar
humor · mixed · humor
लहान मुलगा : आई मला लहान भाऊ पाहिजे😁 आई : ते शक्य नाही रे, तुझे पप्पा दुबई ला असतात मुलगा : मग आपण त्यांना Surprise देऊ आई : गप बस कार्ट्या, तु आधीच त्यांच्यासाठी Surprise आहेस, आता आणखी नको ! 😂😝😝😝😝😂😜😜😜😂😂
252 likes
48 shares