N
Nisha Yadav
humor · mixed · humor
लहान मुलगा "कुलर" जवळ गेल्यावर त्याच्या पालकांच्या प्रतिक्रिया....... मुंबई = ए पिल्लू दूर हो तुला shock लागेल बेटा...... पुणे = बाळा "कुलर" जवळ नको जाऊ shock लागेल ...... आपल्या गावमधे = अयं..अयं..! पिस्तुल्या व्हय मागं कुलर बंद पाडशील 😂😂😂😂😂😛😜
4 likes
65 shares