Back to feed
K
Krishna Deshmukh humor · mixed · humor

लहान मुलगा कुलर जवळ गेल्यावर त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रीया....... मुंबई = ये पिल्लू दूर हो तुला ! shock लागेल बेटा.... पुणे = बाळा कुलर जवळ नको जाऊ shock लागेल ....... सोलापूर=माग सरक बे कुलर बंद पाडशील —😂😂😂😂😂😛😜

116 likes 6 shares
WhatsApp