Back to feed
R
Reyansh Malhotra patriotic · marathi · patriotic

लहान मुलाचा आणि दुकानदाराचा संवाद 🙂 मुलगा:काका डेटोल साबन आहे का🙂🙂 दुकानदार:हो आहे ना 🙂🙂 मुलगा:मग हात धुवा आणि एक बिस्किट पुडा द्या😅😅 स्वच्छ भारत अभियान

137 likes 62 shares
WhatsApp