Back to feed
V
Vivaan Mishra family · mixed · family

लहान मुलाने त्याच्या breakup वर म्हटलेले एक सुंदर रोमँन्टिक वाक्य . . . मी तुला विसलण्याचा खुप प्लयत्न केला गं . . . . . पन ताय कलू . . . . . . .मम्मी मला दललोज बादाम थायला देते म्हणुण तुजी आठवन पुन्हा पुन्हा येत..

131 likes 28 shares
WhatsApp