Back to feed
K
Kunal Malhotra humor · marathi · humor

लहान मुलाने सहजच आपल्या आईला विचारले : आई मी एवढा मोठा केव्हा होईन की तुला न विचारताच बाहेर जाऊ शकेन.??? आईने हृदयस्पर्शी असे उत्तर दिले . . . . बाळा , अजुन एवढा मोठा तर तुझा "बाप" पण नाही झाला.!! 😜😆😜😝😂

254 likes 47 shares
WhatsApp