Back to feed
A
Aditya Yadav humor · marathi · humor

लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही. ...😕 तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही....🤔 म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. .,,😳 पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही. 🤔🤔🤔🤔🤔🤔

163 likes 34 shares
WhatsApp