Back to feed
D
Dhruv Reddy Humor · Hindi · Humor

लहानपणी ची अफवा...!!! बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार... (जाम घाबरायचो तेंव्हा...) . . . आता वाटतय, दगड मारला असता तर बरे झाले असते 🤔🤔🤔😛😁

252 likes 30 shares
WhatsApp