P
Prisha Kumar
humor · marathi · humor
_लहानपणी ची अफवा..._ बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळते..!! जाम घाबरायचो तेंव्हा... . . . _*आता वाटतय, मारला असता दगड तर बरं झालं आसतं😠🤕.......*
202 likes
70 shares