Back to feed
K
Kiara Bose humor · marathi · humor

लहानपणी बालवाडी मध्ये असताना भुजबळांनी अभ्यासात लक्ष दिले असते ना, तर आज ही वेळ आली नसती कारण तिथे पहिलेच वाक्य होते..... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "छगन कमळ बघ..". पण ऐकले नाही, शाळा कधी सुटते,म्हणून "घड्याळ"बघत राहिला. मग दुसरे काय होणार ? 😜😜😜😜😜😜😜😜

57 likes 40 shares
WhatsApp