Back to feed
I
Ishaan Pawar humor · marathi · humor

लहानपणी बालवाडी मध्ये असताना भुजबळांनी अभ्यासात लक्ष दिले असते ना , तर आज ही वेळ आली नसती कारण तिथे पहिलेच वाक्य होते..... "छगन कमळ बघ..". पण ऐकले नाही , शाळा कधी सुटते,म्हणून "घड्याळ"बघत राहिला. मग दुसरे काय होणार ? 😜😜😜😜😜😜😜😜 😁😁😂😂😂

130 likes 44 shares
WhatsApp