M
Myra Joshi
festival · marathi · festival
लहानपणी शाळेत असतांना *_"गद्य"_* विभाग आणि *_"पद्य"_* विभाग असतात. पण मोठं झालं कि कळत *_"मद्य"_* विभाग पण असतो... 😜🍻 आणि 🍻 *_मद्य_* 🍻विभागाची वार्षिक परीक्षा ३१ डिसेंबर ला असते. सहामाही परीक्षा *होळी*ला असते... सहामाई परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा....🍺🍺🍺🍺 😜😜😜😜
129 likes
25 shares