Back to feed
K
Kunal Kumar humor · marathi · humor

लहानपणी शाळेत असतांना "गद्य" विभाग आणि "पद्य" विभाग असतात. पण मोठं झालं कि कळत "मद्य" विभाग पण असतो... 😜🍻 आणि मद्य विभागाची वार्षिक परीक्षा ३१ डिसेंबर ला असते

52 likes 66 shares
WhatsApp