M
Meera Malhotra
humor · hindi · humor
लहानपनी झोपेत असताना हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते.... आणी आता व्हाट्सएप्प पहाताना हसलो तर ..बायको म्हणते कोणती सटवी खेळवते........???????😄🤠
237 likes
17 shares