Back to feed
M
Meera Kulkarni Life · Marathi · General

लिहायचं नाही म्हणलं कि शब्द वाट अडवातात अन नेमक्या लपवायच्या त्याच भावना एखादी कविता घडवतात

84 likes 19 shares
WhatsApp