Back to feed
R
Rudra Kapoor Good_Morning · Marathi · Life

" वि श्वा स " किती हा छोटा शब्द आहे, वाचायला सेकंद लावतो, विचार करायला मिनीट लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लावतो.. 💐💐 शुभ सकाळ 💐💐

103 likes 24 shares
WhatsApp