Back to feed
S
Saanvi Joshi humor · marathi · humor

:-:-:विकणे आहे :-:-: फक्त एक वर्ष वापरलेलं जानेवारी २०१८ मॉडेल,सिंगल हैंडेड,एकदम टिपटॉप कंडीशन......२०१८चं "कालनिर्णय" विकायचं आहे...फक्त इच्छुक लोकांनिच संपर्क करावा,.. धन्यवाद........ 😂😂😂😂😂😂😂😂😂

56 likes 62 shares
WhatsApp