Back to feed
S
Sai Agarwal humor · hindi · humor

विक्या – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील का रे….? पंक्या – हो .. आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील.😂😂😂😂😂😂😂😂

100 likes 21 shares
WhatsApp