Back to feed
J
Jiya Mehta family · marathi · family

वकील: हत्येच्या रात्री तुमच्या पतीचे अंतिम शब्द? बायको: माझा चश्मा कुठं आहे निलीमा? वकील: मग यात ठार मारण्यासारखी काय गोष्ट होती? बायको : माझं नाव मीनल आहे. 😡 😅😅😅😅😅😅😅😷😷😷

32 likes 63 shares
WhatsApp