Back to feed
M
Myra Agarwal humor · mixed · humor

वागता येईल तेवढे सर्वांशी .... प्रेमाने वागाव......!! मरायला तर सगळेच आलेत....!! पण जगाव अस कि .... मेल्यानंतरही नाव निघाव......!! जीवनाचे खरे मोल मेल्यावरच समजते...... . . उदाहरणार्थ.... . जिवंत कोंबडी - 80 रुपये..... आणि चिकन तंदूरी - 350 रुपये... 😉😋😝😜😂😂😂😂 Good evening

103 likes 8 shares
WhatsApp