I
Ishaan Verma
friendship · marathi · friendship
वेग-वेगळ्या वर्गातील विध्यार्थ्यांची बोली: ३री - ४थी चे विध्यर्थी : मी परीक्षेचा संपूर्ण अभ्यास केला आहे . ५वी- ६वी : तो प्रश्न जरा आवघड वाटत होता..माझा तोप्रश्न राहिला रे . ७वी- ८वी : मी फक्त महत्वाचे प्रश्न पाठ केले.. . ९वी- १०वी : पास होण्यासाठी ८ धडे खुप झाले.. . ११वी - १२वी : उद्या पेपर कोणता आहे रे!!! . आणि इंजिनिअरिंग चे पोरं : अबे साल्या, सांगितले पण नाही आज पेपर आहे ! चल पेन दे रोल नंबर टाकायला........
130 likes
57 shares