V
Vihaan Bagale
friendship · marathi · friendship
वाघ : अरे यार , हे चॅनलवाले म्हणजे वैतागच आहे . जेव्हा बघावं तेव्हा जंगलात येऊन आमचं शूट करत असतात . माकड : का रे , काय झालं ? वाघ : अरे , प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते की नाही राव , अन वरनं हेच बोलणार की वाघांची संख्या कमी झाली आहे ! आता आम्ही करावं तरी काय !
236 likes
19 shares