Back to feed
V
Vanya Mishra friendship · marathi · friendship

वाघ आडनाव असलेल्या मित्राला एकदा मी विचारले.....""काय रे साल्या , बाहेर ब-याच ऊडया मारतोस आणि घरात बायकोला घाबरतोस""...?? (वाघ): "" घाबरावं लागतं मित्रा ""... (मी): "" काय बोलतोस तू...? अरे तुझं आडनाव वाघ आहे...वाघ......!! (वाघ): "" अरे म्हणूनच तर भिती वाटते... तीचंही लग्नाअगोदरचं आडनाव "वाघमारे" होतं रे"".......!!

6 likes 21 shares
WhatsApp