A
Atharv Mehta
humor · marathi · humor
वाघ पाळेन... 🐯 . सिंह पाळेन... 🐩 . वाटलचं तर माकडसुद्धा पाळेन... 🐵 . पण.............. . . . .. श्रावण अजिबात पाळणार नाही 😏 अशक्तपणा येतो🍺🍻😞 😪😪😪😥
157 likes
51 shares