S
Sai Reddy
humor · marathi · humor
वाघाच्या लग्नात ४ ते ५ कुत्री आनंदाने नाचत होती आणी खूप खूप धमाल करत होती वाघाने विचारले लग्न माझे आणि तुम्ही का इतक्या आनंदात?? कुत्रे बोलले... आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो!! 😃😃😃😃😃😃😃
138 likes
88 shares