Back to feed
M
Myra Nair humor · mixed · humor

वाघाच्या लग्नात ४ ते ५ कुत्री आनंदाने नाचत होती आणी खूप खूप धमाल करत होती वाघाने विचारले लग्न माझे आणी तुम्ही का इतक्या आनंदात?? कुत्रे बोलले... आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो!! 😃😃😃😃😃😃 __________________________ दूध पिल्याने ताकद येते ??? मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा ... नाही हालत ना !!! . . . . . . आता 5 ग्लास Kingfisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा, भिंत आपोआप हलेल !!!😜😜 Rishta vahi soch nayi...🍺🍺🍺 __________________________ वर्ग ४ था (ढ) - मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे! मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास? बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव ! मास्तरांनी शाळा सोडून राजीनामा दिला 😀😂😂 __________________________ नवरा आणि बायको जेवण करत असतात …. नवरा : ए ऐक ना …. बायको ; जेवताना बोलू नये …. थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर बायको : हं …. आता बोल. नवरा : आता काय कप्पाळ बोलू …. तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!😂 नवरा जोमात, बायको कोमात..... __________________________ एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं. शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात. लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या टोपीवर किडा बसलेला दिसतो. तो पाहून ती ओरडते " तिडा तिडा " त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात ओरडतो . . . " तुताय तुताय ".... 😆😆😆😆😝😝😂😂😂😂 __________________________ राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ? पप्पू : मी MBBS करतोय 😀 राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात असतोस अन् MBBS कधी करतोयस ....? पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती...😜 "🌱🌿🌾🐃🐃🐃🌱🌿🌾

174 likes 71 shares
WhatsApp