Back to feed
D
Diya Kumar Good_Morning · Marathi · Life

विचार करायला लावणारा सुविचार🎄 *✍🏿👌👌जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ....* *कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता,* *जिथे "तेल आणि वात "जळते...* *पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..* 🍁 *सुप्रभात* 🍁 🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃

154 likes 42 shares
WhatsApp